शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आयोजकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:01 IST

लाऊडस्पीकर वाजविणारा आयुष भास्कर बगेकर (वय २०) याच्या करंट लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी नंदनवन पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक हिरालाल पुनियानी (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देहलगर्जीपणामुळे करंट लागला : नंदनवनमधील करंट लागल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाऊडस्पीकर वाजविणारा आयुष भास्कर बगेकर (वय २०) याच्या करंट लागून झालेल्या मृत्यूप्रकरणी नंदनवन पोलिसांनी कार्यक्रमाचा आयोजक हिरालाल पुनियानी (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.लकडगंजमधील आदर्शनगर, गरोबा मैदानाजवळ राहणारा आयुष साऊंड सर्व्हिसवाल्याकडे काम करायचा. नंदनवनमधील वाठोडा लेआऊटमध्ये असलेल्या सदाशिव एन्क्लेव्ह सोसायटीत हिरालाल पुनियानी राहतात. २२ एप्रिलला त्यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम होता. येथे आयुषने लाऊडस्पीकर लावला. कार्यक्रम सुरू असताना आयुष पाणी पिण्याकरिता बाजूला गेला असता त्याला विजेचा जोरदार करंट लागला. त्याला उपचाराकरिता मेयो हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंदनवन पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली. चौकशीत कार्यक्रमाचे आयोजन करताना आरोपी हिरालाल पुनियानीने निष्काळजीपणा केल्यामुळे आयुषचा करंट लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी विजय रामाजी बगेकर (वय ३८) यांची तक्रार नोंदवून घेत पुनयानीविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज