शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे आयोजन : चित्रकला प्रदर्शन आजपासून

By admin | Updated: June 12, 2016 02:39 IST

लोकमत वृत्तपत्र समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

जागतिक पर्यावरण दिन चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार जाहीरनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ५०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा तीन वयोगटात झाली. त्यानुसार ५ ते १० वर्षे वयोगट, ११ ते २० आणि २० वर्षांपेक्षा अधिक अशा तीन गटात विभाजन करण्यात आले होते. वाढते औद्योगिकीकरण व प्रदूषणामुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे व जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील स्पर्धकांनी आपली अभिव्यक्ती चित्रांच्या माध्यमातून कागदावर साकारली. ही स्पर्धा सर्वांसाठी नि:शुल्क होती. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी कागद उपलब्ध करून देण्यात आले होते. स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी दोन तासाचा वेळ दिला होता. या स्पर्धेनंतर प्रो. सदानंद चौधरी यांच्या उपस्थितीत विजेत्यांची निवड करण्यात आली.(प्रतिनिधी)