शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी मागे घेण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियमानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याची ग्वाही मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी मागे घेण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देनियमानुसार शिक्षक नियुक्तीची अट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नियमानुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याची ग्वाही मिळाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी मागे घेण्याचा आदेश दिला. तसेच, महाविद्यालये नियमाचे पालन करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची विद्यापीठाला मुभा दिली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संबंधित महाविद्यालयांवर विद्यापीठाने प्रवेशबंदी लादली होती. न्यायालयाने वरील आदेश देऊन महाविद्यालयांची याचिका निकाली काढली. दर आठवड्यात १६ तासांपेक्षा अधिक काम असल्यास नियमित प्राध्यापकाची नियुक्ती करावी लागते. परंतु, पदव्युत्तर अभ्यासक्रमात आठ तासापेक्षा अधिक काम नाही. तसेच, दोन पेपरसाठी एकच प्राध्यापक नियुक्त करण्याची तरतूद नियमात आहे. त्यामुळे प्रवेशबंदी केली जाऊ शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. विद्यापीठानेही संबंधित नियमांकडे लक्ष वेधून त्याचे पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी तर, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. अरुण अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.विद्यापीठाचे अधिकारी उपस्थितगेल्या तारखेला विद्यापीठ समाधानकारक उत्तर देण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे न्यायालयाने अधिकाऱ्यांना समन्स बजावला होता. त्यानुसार, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. नीरज खटी, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता गोवर्धन खडेकर, मानवशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रमोद शर्मा, आंतरशाखीय विभागाच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव व वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता अनंत देशमुख न्यायालयात उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollegeमहाविद्यालय