शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:56 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : नागपूरनजीकच्या सावनेर तालुक्यातील घटना

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काही गंभीर त्रुटी लक्षात घेता, बलात्काराचा खटला नव्याने चालविण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला आहे. ही घटना सावनेर तालुक्यातील आहे.राहुल रामू जनबंधू (२०) असे आरोपीचे नाव आहे. विशेष न्यायालयाने खटला चालविताना आरोपीला दोषारोप समजावून सांगितले नाही. त्यामुळे आरोपीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले, ही बाब आरोपीचे वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मांडलेल्या मुद्यात तथ्य आढळून आल्यामुळे, उच्च न्यायालयाने हा खटला दोषारोप निश्चित करण्याच्या टप्प्यापासून नव्याने चालविण्याचा व त्यावर तीन महिन्यांत निर्णय देण्याचा आदेश विशेष न्यायालयाला दिला. त्यासाठी प्रकरणाचा रेकॉर्ड विशेष न्यायालयाकडे पाठविण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीला सशर्त जामीनही मंजूर करण्यात आला. आरोपी अडीच वर्षांपासून कारागृहात होता.ही घटना ६ मे २०१५ रोजी खापरखेडा पोलिसांच्या हद्दीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती पिपळा डाकबंगला येथे गुरे चारीत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला, अशी पोलीस तक्रार आहे. ५ जानेवारी २०१७ रोजी विशेष न्यायालयाने आरोपीला बलात्कारासाठी दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलवरील अंतिम सुनावणीदरम्यान संबंधित त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनात आणून देण्यात आल्या.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार