शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : सात वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील मुरुम खाणीवर अवैधपणे कारवाई करणाऱ्या सात वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.

ठळक मुद्देमुरुम खाण बंद करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मुरुम खाणीवर अवैधपणे कारवाई करणाऱ्या सात वनाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला.कारवाईविरुद्ध रॉयल पॉटरिज सिरॅमिक इंडस्ट्रीजचे संचालक अब्दुल कादर हाजी अब्दुल शुभान यांनी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेतील माहितीनुसार, २००२ मध्ये याचिकाकर्त्याला मुरुम काढण्यासाठी जीवती तालुक्यातील मरकागोंडी येथील दोन भूखंड ३० वर्षाच्या लीजवर देण्यात आले आहेत. वन विभागाने या जमिनीसाठी दिवाणी दावा दाखल केला होता. दिवाणी न्यायालयाने ही जमीन सरकारची असल्याचा निर्वाळा दिला. असे असताना २००९ मध्ये वनाधिकाऱ्यांनी मुरुम काढण्याचे काम बंद पाडले होते. याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा देण्यात आला होता. यानंतरही वनाधिकारी पूनम ब्राह्मणे, संजय राठोड, एस.जी. गरमाडे, प्रदीप मारपे, नरेंद्र देशकर, अंबादास राठोड, व्ही. एम. ठाकूर व इतरांनी ५ नोव्हेंबर २०१८ रोजी याचिकाकर्त्याचे चार ट्रक, पोकलेन मशीन इत्यादी माल जप्त केला. परिणामी, याचिकाकर्त्यांनी परत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे आदेश देऊन प्रकरणाचा तपास करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforest departmentवनविभाग