शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

नागपूर जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अलर्टचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2022 19:27 IST

Nagpur News हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरीता उद्या दिनांक २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा जारी करत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

नागपूरः हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरीता उद्या दिनांक २० ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा जारी करत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

 जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे बऱ्यापैकी भरलेले असून त्यातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येत आहे.

१. तोतलाडोह प्रकल्प (रामटेक) : ९२%२. नवेगाव खैरी प्रकल्प (पारशिवनी) : ९०%३. खिंडसी प्रकल्प (रामटेक): १००%४. वडगाव प्रकल्प (उमरेड) : ९१%५. नांद प्रकल्प (उमरेड): ६७%

मुसळधार पाऊस झाल्यास नदी व नाले दुथडी वाहून नदी काठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते . 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी   आवश्यक काळजी व खबरदारी बागळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊस