शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निवासातील 'कोरोना' विलगीकरण कक्षाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:47 IST

आमदार निवास येथे ‘कोरोना’ग्रस्तांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाला परिसरातील नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार निवास येथे ‘कोरोना’ग्रस्तांसाठी तयार करण्यात येत असलेल्या विलगीकरण कक्षाला परिसरातील नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. सध्या सुरक्षित असलेल्या सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडून ‘कोरोना’ला कशाला आमंत्रण देता, असा सवाल नागरिकांनी केला आहे. यासंदर्भात नागरिकांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.‘कोरोना’ग्रस्तांसाठी आमदार निवास रिकामे करण्यात आले आहे. येथील १८० खोल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. येथे ‘कोरोना’ आजारावर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिव्हिल लाईन परिसरात विलगीकरण कक्ष उघडण्यात येत असल्याने परिसरात राहणारे नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या कक्षामुळे इतरांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विलगीकरण कक्ष शहराच्या बाहेर उघडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. शुक्रवारी दुपारी नगरसेविका प्रगती पाटील, पवन मोरे, रणधीर नशिने, अमर झुनके, सुमित चांदेकर, निखिल गायकवाड, सुचित्रा नशिने, ओमप्रकाश शिरपूरकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. विलगीकरण कक्ष अतिशय सुरक्षित असून ‘कोरोना’चा फैलाव होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :MLA Hostelआमदार निवासcorona virusकोरोना