शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टोच्या जाहिरात अभियानातून हृतिकला भेटण्याची संधी

By admin | Updated: August 5, 2016 03:14 IST

वॉटर टँक आणि पाईप सोल्यूशनमध्ये मध्य भारतात आघाडीच्या प्लास्टो ग्रूप आॅफ कंपनीजने अभिनेता हृतिक रोशन

मीडिया पार्टनर : ‘मोहेन्जोदडो’चे प्रसिद्धी अभियान नागपूर : वॉटर टँक आणि पाईप सोल्यूशनमध्ये मध्य भारतात आघाडीच्या प्लास्टो ग्रूप आॅफ कंपनीजने अभिनेता हृतिक रोशन यांचा ‘मोहेन्जोदडो’ चित्रपटाचे मीडिया पार्टनर म्हणून प्रारंभ केला आहे. प्लास्टोने प्लास्टो आणि ‘मोहेन्जोदडो’ असे को-ब्रॅण्डिंग अभियान सुरू केले आहे. प्लास्टो को-बॅ्रण्डिंग व्हिडिओ जाहिरात ७ आॅगस्टपर्यंत फेसबुकवर शेअर करणाऱ्यांना हृतिक रोशनशी भेटण्याची संधी आहे. लिंकद्वारे यात भाग घेता येणार आहे. वॉटर टँक, पाईप्स आणि फिटिंग सोल्यूशन्सचे उत्पादन व वितरणात आघाडीचा हा समूह मध्य भारतासह संपूर्ण देशात परिचित आहे. यामुळेच कंपनी ‘मोहेन्जोदडो’चे मीडिया भागीदार बनले आहे. कंपनीतर्फे फिल्मच्या माध्यमातून विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये जाहिरात दिली जाते. त्यात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा समावेश आहे. या चित्रपटात पूजा हेगडेसह हृतिक रोशनची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाची निर्मिती यूटीव्ही बॅनर अंतर्गत करण्यात आली असून आशुतोष गोवारीकर दिग्दर्शक आहेत. चित्रपट १२ आॅगस्टला प्रदर्शित होणार आहे. टँक आणि पाईपमध्ये प्लास्टो तीन दशकांपासून बाजारात असून गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि वितरणात परिचित आहे. फारच कमी कालावधीत कंपनीने या क्षेत्रात आघाडी मिळविली आहे. याच कारणामुळे कंपनीला ‘मोहेन्जोदडो’चे प्रसिद्धी भागीदार बनण्याची संधी मिळाली आहे. संयुक्त सहकार्याने दोन्ही समूहाला बाजारपेठेत प्रोत्साहन मिळणार आहे. दोन्ही कंपन्यांची दर्जेदार उत्पादने आहेत. चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.