शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

देशाबाहेर काढणार, ही केवळ अफवा : स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:54 IST

अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.

ठळक मुद्दे‘सीएए’बद्दल गैरसमज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकशाहीत विरोध प्रदर्शन आणि मोर्चा काढण्याचे नागरिकांना अधिकार आहेत. पण नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशात काढण्यात येणाऱ्या मोर्चात काही हिंसक प्रवृत्तीचे लोक घुसून मोर्चाला गालबोट लावत आहेत. अल्पसंख्यकांना देशाबाहेर काढण्यात येणार असल्याची भीती दाखविली जात आहे. देशाबाहेर काढणार ही केवळ अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले.‘युवा आयाम’तर्फे ‘सीएए हिंसा : प्रदर्शन वा नक्षली षङ्यंत्र’ या विषयावर ‘मंथन टॉक’चे आयोजन गोरेवाडा रोड, गिट्टीखदान येथील कल्पतरू सभागृहात शनिवारी करण्यात आले. मुख्य वक्त्या स्मिता गायकवाड म्हणाल्या, ‘सीएए’ विरोधात देशभरात सुनियोजित हिंसा पसरविण्यात येत आहे. मोर्चात जाळपोळ करणारे शहरी नक्षलवादी असल्याचे सत्य पुढे आले आहे. अल्पसंख्यक ७० वर्षांपासून देशात राहात आहेत. त्यांना देशाबाहेर काढणार असल्याची भीती दाखविणे चुकीचे आहे. नागरिकत्व कायदा १९५५ ला झाला. राष्ट्रीयता आणि नागरिकत्व यात फरक असून तो समजून घेण्याची लोकांना गरज आहे. आर्टिकल १५ भारतीय नागरिकांसाठी लागू आहे. कायदा पटत नसेल तर लोकांनी न्यायालयात जावे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.गायकवाड म्हणाल्या, सीएएबद्दल अफवा हीच मूळ समस्या आहे. मोर्चातील बहुतांश लोकांना सीएए काय, हेच माहीत नाही. खरं तर सीएए नागरिकत्व मागण्याचा कायदा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला आहे. त्याला लोक आसामच्या एनआरसीसोबत जोडून चूक करीत आहेत. शहरी नक्षलवादी मोर्चात घुसून आपला हेतू साध्य करीत आहे. हे लोकांनी समजून घ्यावे.यावेळी युवा आयामचे आकाश प्रसाद, मानस मलय, अमन पांडे, जयकृष्ण पिल्लई उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक