शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट : अत्यावश्यक असेल तरच मिळणार 'कर्फ्यू पास'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:39 IST

शनिवारी केवळ २८० लोकांनाच अत्यावश्यक सेवेसाठीच पासेस वितरित करण्यात आल्या. पोलिसांकडून केवळ अत्यावश्यक शासकीय सेवाशी संबंधित सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांनाच यातून सूट दिली जात आहे.

ठळक मुद्देपासेस देताना आता कडक धोरण : शनिवारी केवळ २८० पासेस वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाबत लोक गंभीर नाहीत. रस्त्यावर येताहेत. मोठ्या प्रमाणावर वाहने फिरत आहेत, अशी ओरड सुरू आहे. ही वस्तुस्थितीही आहे. परंतु शहर पोलिसांनी कर्फ्यू लागू झाल्यापासून चार दिवसात १६ हजार ५५४ पासेस वितरित केल्या आहेत. त्यामुळेसुद्धा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर लोक वाहनांसह दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने पासेस वाटपाबाबत कठोर धोरण अवलंबिण्यासंदर्भात आज शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत यापुढे पास वाटताना कडक धोरण अवलंबिण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी याचा परिणामही दिसून आला. शनिवारी केवळ २८० लोकांनाच अत्यावश्यक सेवेसाठीच पासेस वितरित करण्यात आल्या. पोलिसांकडून केवळ अत्यावश्यक शासकीय सेवाशी संबंधित सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांनाच यातून सूट दिली जात आहे. यासाठीसुद्धा ओळखपत्र आवश्यक आहे. यासोबतच शहरात १४४ लागू असल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली.आज शनिवारी करण्यात आलेली कारवाईडिटेन कारवाई - ६१आदेशाचे उल्लंघन -३ गुन्हेपासेस वाटप - २८०

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस