शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पदवीधरमधील एकच उमेदवार ‘पीएचडी’; ३८ टक्के उमेदवारांकडे एकच पदवी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 12:32 IST

Nagpur News विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात रिंगणात उतरलेल्यांमध्ये उच्चविद्याविभूषित उमेदवारांची कमतरता आहे.

 योगेश पांडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसाधारणत: पदवीधर मतदारसंघ म्हटला की जनतेच्या डोळ्यासमोर उच्चशिक्षित उमेदवार असल्याचे चित्र येते. मात्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात रिंगणात उतरलेल्यांमध्ये उच्चविद्याविभूषित उमेदवारांची कमतरता आहे. केवळ एकच उमेदवार ‘पीएचडी’ असून, ३८ टक्के उमेदवारांकडे एकच पदवी असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अर्धे उमेदवार हे व्यावसायिक आहेत. निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या मालमत्तेचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. एकूण उमेदवारांच्या शैक्षणिक इतिहासाकडे लक्ष टाकले असता, रिंगणात एक वैद्यकीय तज्ज्ञ व एक ‘पीएचडी’धारक आहे. ३८.८९ टक्के उमेदवारांकडे केवळ एकच पदवी आहे, तर ३३.३३ टक्के उमेदवारांचेच पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.

२२ टक्के उमेदवार शिक्षण क्षेत्रातीलपदवीधर मतदारसंघात शिक्षण क्षेत्रातील मतदारांचे प्रमाण मोठे आहे. मात्र प्रत्यक्षात रिंगणात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले केवळ २२ टक्के उमेदवारच आहेत. ५० टक्के उमेदवारांचा काही ना काही व्यवसाय आहे, तर १६.६७ टक्के उमेदवार वकिली करतात.

तरुणतुर्कांचा बोलबालाएकूण उमेदवारांपैकी ३३.३३ टक्के उमेदवार हे ४५ किंवा त्याहून कमी वयाचे आहेत. तर पन्नाशीहून कमी वय असलेल्यांची टक्केवारी ७७.७८ टक्के इतकी आहे. केवळ ११.११ टक्के उमेदवार हे साठीच्या पुढील आहेत. 

 

 

टॅग्स :Electionनिवडणूक