शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बीपीच्या गोळ्यांनी घेतला एकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:18 IST

प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्यामुळे एमआयडीसीतील एका व्यक्तीचा जीव गेला. सुधीर तुळशीराम मेश्राम (वय ४५) असे मृताचे नाव आहे.मेश्राम एकात्मता नगरात राहत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्यामुळे एमआयडीसीतील एका व्यक्तीचा जीव गेला. सुधीर तुळशीराम मेश्राम (वय ४५) असे मृताचे नाव आहे.मेश्राम एकात्मता नगरात राहत होते. त्यांना बीपीचा त्रास होता. ५ मे रोजी त्यांनी प्रमाणाबाहेर बीपीच्या गोळ्या घेतल्या. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी उपचार करून त्यांना घरी पाठविले. मात्र शुक्रवारी त्यांची पुन्हा प्रकृती बिघडली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी सुधीर मेश्राम (वय ३५) यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.तरुणीसह पाच जणांचा अकस्मात मृत्यूशहरातील एका तरुणीसह पाच जणांचा अकस्मात मृत्यू झाला. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या.जरीपटक्यातील सिंधी कॉलनीत राहणारी प्रीती सुरेश दयारामानी (वय २५) हिची शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक प्रकृती खालावली. तिला जनता हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.जरीपटक्यातीलच इंदोरा १२ खोलीजवळ जाणारे दिनेश वासनिक (वय ५२) यांची शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडली. त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.गिट्टीखदानमधील योगेंद्र नगरात राहणारे मोहम्मद अनवर जावेद अक्रम खान (वय ४५) यांची शुक्रवारी दुपारी प्रकृती खराब झाली आणि त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.शुक्रवारी पाचपावलीतील शकिला बानू सलमान खान (वय२४) यांच्या पोटात दुखणे सुरू झाले त्यांना उपचारासाठी मेयोत नेले असता रात्री ९ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.शांतिनगरातील उषा जीवनलाल सचदेव ( वय ५९) यांची प्रकृती शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बिघडली. त्यांना उपचारासाठी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या सर्व प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

टॅग्स :medicineऔषधंDeathमृत्यू