शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सात महिन्यात पोस्टाची एक लाख खाती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:49 IST

Post Office Nagpur News दुर्गम व नक्षल प्रभावित गडचिरोली विभागात १४२ नवीन पोस्ट ऑफीस सुरु करण्यात आले. त्यामुळे आता एकूण पोस्ट ऑफीसची संख्याही ३६०० वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देनक्षल प्रभावित भागातही १४२ नवीन पोस्ट ऑफीस

वसीम कुरैशीनागपूर : कोरोनाच्या संकटादरम्यान सप्टेंबरपर्यंत पोस्ट ऑफीस विभागाने विदर्भात १ लाख खाते उघडले आहे. यासोबतच एकूण खात्यांची संख्या आता ३६ लाखावर पोहोचली आहे. दुर्गम व नक्षल प्रभावित गडचिरोली विभागात १४२ नवीन पोस्ट ऑफीस सुरु करण्यात आले. त्यामुळे आता एकूण पोस्ट ऑफीसची संख्याही ३६०० वर पोहोचली आहे.विभागाने दुर्गम भागातील ग्रामीणांपर्यंत पैसे काढणे व जमा करण्यासाठी विविध योजनांशी लोकांना जोडण्यासाठी अगोदरपासूनच पाऊल उचलले होेते. याचाच परिणाम म्हणजे एकूण खात्यांमध्ये २ टक्के म्हणजेच तब्बल एक लाख नवीन खााते उघडल्या गेली आहेत, अशी माहिती विदर्भ विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाय यांनी दिली. भविष्यात पोस्टात लोक पीपीएफ व सिनियर सिटीजन व मासिक आय योजनांचे खातेही उघडता येतील. पोस्टाच्या माध्यमातून टर्म इन्शोरन्सची सुविधाही उपलब्ध केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी नागपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४ ,९०४ पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत घेण्यात आले आहेत.एप्रिलपासून ३० सप्टेंबरपर्यंत झालेले कार्य३,७२,९९७ आधार लिंक्ड पेमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून १२१ कोटी ६४ लाख रुपयाचा व्यवहारनागपूर विभागात आतापर्यंत आयपीपीबी अंतर्गत ७.५० लाख बँक खाते उघडण्यात आलेनागपूर विभागात सुकन्या योजनेंतर्गत २८ गावांना जोडण्यात आले२१६ गाव विमा ग्राममध्ये सामील करण्यात आले

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस