शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपूर जिल्ह्यात दोन बाईकच्या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 11:35 IST

Nagpur News  नांद लगतच्या पांजरेपार पूलावरिल वळणावर नांद- भिवापूर मार्गांवर शुक्रवारी (दि.22) सकाळी 9 वाजताच्या दरम्यानच्या दोन मोटारसायकल आपसात भिडल्या. यात एकाचा जागेवर मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क      नागपूर :  नांद लगतच्या पांजरेपार पूलावरिल वळणावर नांद- भिवापूर मार्गांवर शुक्रवारी (दि.22) सकाळी 9 वाजताच्या दरम्यानच्या दोन मोटारसायकल आपसात भिडल्या. यात एकाचा जागेवर मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.      महादेव चौरे (५५) रा.झ मकोली असे मृताचे नाव आहे .तर सुनिल घनश्याम शेंन्डे३५, प्रदिप घनश्याम शेंन्डे ४० दोघेही रा.चिखलापार ता. भिवापूर असे गंभीर जखमींचे नावे आहेत.    सकाळी MH- 40-Q-9905 क्रमांकाच्या बाईकने दोघेही भाऊ नांदला काही कामानिमित्याने जात असताना नांद कडून MH-31-Q-998 क्रमांकाच्या मोटरसायकल वरून माहादेव चौरे किराणा सामान घेऊन झमकोली गावाला जात होता.काही अंररावर पांजरेपार फाट्यावरील पुलाच्या वळणावर दोन्ही मोटासायल आपसात भिडल्या. अपघात एवढा जबरदस्त होता कि दोन्ही मोटारसायकलचा चुराडा झाला. त्यात महादेव चौरेच्या डोक्यात मोटारसायकलचा फुटरेस घुसल्याने तो जागीच मृत्यू पावला.

    हा अपघात झाला तेव्हा स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा ऐकून  घटनास्थळी धाव घेतली. नांद चौकीतील पोलीसांना या अपघाताची सुचना दिली. लगेच नांद चौकीत तैनात असलेले पोलीस उमेश झिंगरे, नागेश वाघाडे बाबाराब राठोड यांनी घटनास्थळ गाठले.  पोलिसांनी  पंचनामा करून जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करून मृतकला भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.     पुढील तपास ठाणेदार महेश भोरटेकर यांचे मार्गदर्शनखाली प्रकाश आलाम व कर्मचारी करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात