शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस रजेवर, पिकांनी मान टाकली; पऱ्हाटीची वाढ खुंटली तर धानही सुकु लागला 

By जितेंद्र ढवळे | Updated: August 17, 2023 15:12 IST

परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

नागपूर : दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. याचा फटका पिकांना बसतो आहे. नागपूर जिल्ह्यात रामटेक आणि मौदा तालुक्यात धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र पावसाअभावी पिके कोमेजली आहेत.

रामटेक तालुक्यातील देवलापार कृषी मंडळाअंतर्गत ७९ गावे मोडतात. या परिसरात पुरेसा पाऊस नसल्याने धानाचे पीक सुकत चालले आहे तर जमीनीला तडा जावू लागल्या आहे. याशिवाय पऱ्हाटीची वाढ खुंटली तर तुरीत पीकावर कचरा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे हा परिसर दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

देवलापार कृषी मंडळाअंतर्गत १११६०.८१ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात पेरणी करण्यात आली आहे. यात धान ८२६०.५५ हेक्टर, पऱ्हाटी १६६३.६० तर तूरीचा १२३६.६६ हेक्टर मध्ये पेरा झाला आहे. मात्र पावसाअभावी ७० टक्के पेक्षा जास्त पीके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पऱ्हाटी व तूर वगळता धानाचे पऱ्हे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रोवणी होणे गरजेचे होते. मात्र असे असतानाही येथील रोवणी केवळ ६५ ते ७० टक्केच झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रnagpurनागपूर