शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

उच्च न्यायालयाची जुनी इमारत  : गडकरींनी अधिकाऱ्यांना दिली ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 21:34 IST

Nitin Gadkari वारसास्थळांमध्ये सामील असलेली उच्च न्यायालयाची जुनी इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात यावर वृत्त प्रकाशित करीत सरकार व प्रशासनाचे लक्षही वेधले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ठळक मुद्देलोकमतच्या वृत्ताची घेतली दखल  इमारतीच्या जीर्णावस्थेवर व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारसास्थळांमध्ये सामील असलेली उच्च न्यायालयाची जुनी इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. लोकमतने सोमवारच्या अंकात यावर वृत्त प्रकाशित करीत सरकार व प्रशासनाचे लक्षही वेधले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली तसेच या इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्याची ताकीदही दिली.

जागतिक योगदिनानिमित्त सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील जुन्या उच्च न्यायालय इमारत परिसरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करीत गडकरी यांनी इमारतीचे अवलोकन केले. तेव्हा ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांना म्हणाले, या इमारतीचा समावेश वारसास्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. इमारतीची जीर्ण अवस्था पाहून त्यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, इमारतीच्या दुरुस्तीसाठी काही मदत लागत असेल तर सांगा, पण या इमारतीचे तातडीने नूतनीकरण करा.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीHigh Courtउच्च न्यायालय