शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

By admin | Updated: August 30, 2014 02:40 IST

जिवंत तारांसह विजेचा खांब ‘श्रीं’ च्या आगमनाच्या मिरवणुकीवर कोसळला. मोठी तारांबळ उडाली. परंतु सुदैवाने भीषण घटना टळली.

नागपूर : महापौर पदासाठी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांचे नाव निश्चित मानले जात असताना भाजपमधील महिला नगरसेवकांनी या पदावर महिलेला संधी देण्याची मागणी केली आहे. महिला नगरसेविकांनी वाड्यावर एकजूट दाखवीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महिलेला महापौरपदी संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली. अडीच वर्षे महापौरपद अनिल सोले यांना सोपविण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी उर्वरित अडीच वर्षांसाठी नवा महापौर निवडला जाणार आहे. आरक्षण सोडतीत महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) साठी आरक्षित आले आहे. दुसऱ्या टर्ममध्येही पक्षाकडून कुणी महिलेला महापौरपदी संधी द्यावी, अशी भूमिका मांडताना दिसत नसल्यामुळे भाजपच्या नगरसेविका नाराज आहेत. शुक्रवारी या नगरसेवकांनी वाड्यावर एकत्र येत आपली नाराजी बोलून दाखवित दावा सादर केला. भाजपच्या उपनेत्या नगरसेविका नीता ठाकरे, मायाताई इवनाते, अश्विनी जिचकार, सुमित्रा जाधव, नीलिमा बावणे, पल्लवी शामकुळे, जयश्री वाडीभस्मे, रश्मी फडणवीस, मीना तिडके, चटेता टांक, दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, रिता मुळे, संगीता गिऱ्हे, उषा निशितकर, सफलता आंबटकर, सुषमा चौधरी यांच्यासह ३० हून अधिक नगरसेविका सकाळी वाड्यावर पोहचल्या. माजी महापौर कल्पना पांडे यादेखील सोबत होत्या. नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेतली. महापालिकेत तीन टर्म काम करणाऱ्या महिला नगरसेविका आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकाही सक्षमपणे काम करीत आहेत. अर्धा कार्यकाळ संपला आहे. आता महापौर पदावर महिलेला संधी द्यावी. आरक्षणाशिवाय अधिकचा सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका नगरसेविकांनी मांडली. गडकरी यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेत संबंधित मागणीवर विचार केला जाईल, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)