शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

विदर्भात बाधितांची संख्या १,७४,४५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 22:21 IST

Corona Positive Cases , Vidarbha News विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येची गती मंदावली आहे. रोज तीन हजारावर होत असलेल्या रुग्णांची नोंद १५०० वर आली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून ही रुग्णसंख्या कायम आहे.

ठळक मुद्देमृतांची संख्या ४,७५१ : १,५०३ रुग्ण व ४५ मृत्यूची नोंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येची गती मंदावली आहे. रोज तीन हजारावर होत असलेल्या रुग्णांची नोंद १५०० वर आली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून ही रुग्णसंख्या कायम आहे. शुक्रवारी १,५०३ रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची १,७४,४५८ वर पोहचली आहे. ४५ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४,७५१ झाली आहे.नागपूर जिल्ह्यात आज ६७४ रुग्ण व २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ८९,७६१ तर मृतांची संख्या २,९१२ वर गेली. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात दिसून आले. १३७ रुग्ण व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या १३,०८२ तर मृतांची संख्या १९७ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११८ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ८,०५९ वर पोहचली. अमरावती जिल्ह्यात ११९ रुग्ण व चार मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १५,३०९ झाली असून मृतांची संख्या ३४७ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात १०४ रुग्ण आढळून आले तर सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची संख्या ७,२९६ तर मृतांची संख्या १८५ झाली. यवतमाळ जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली. १०२ रुग्ण पॉझिटिव्ह तर चार रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ९,३८८ तर मृतांची संख्या ३०३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ७२ रुग्ण व तीन मृत्यूची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात ६३ रुग्णांची भर पडली. वाशिम जिल्ह्यात ९२ रुग्ण व चार रुग्णांचे मृत्यू तर अकोला जिल्ह्यात २२ रुग्ण व दोन रुग्णांचे बळी गेले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVidarbhaविदर्भ