शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटले : नागपूर विभागात ७१ कॉपीबहाद्दर दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 9:28 PM

गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून मंडळाचे कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून यामध्ये मंडळाला चांगलेच यश मिळत आहे. यंदा नागपूर विभागामध्ये कॉपीची ७३ प्र्रकरणे आढळली असून यामध्ये ७१ विद्यार्थी दोषी आढळले आहेत. मागील वर्षी ९४ विद्यार्थी दोषी आढळले होते व यंदा कॉपीचे प्रमाण २४ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले.परीक्षा काळात मंडळातर्फे भरारी पथकांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. विभागात ७३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. यातील ७१ जण दोषी आढळले. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४४ विद्यार्थी दोषी आढळून आले. मागील वर्षीदेखील गडचिरोली जिल्ह्यात ४६ कॉपीबहाद्दरांवर कारवाई झाली होती.भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मागील वर्षी कॉपीची प्रत्येकी १० व ८ प्रकरणे आढळली होती. यंदा मात्र हे प्रमाण प्रत्येकी अनुक्रमे २ व ८ इतके आहे.नागपूर जिल्ह्यात ४ कॉपीबहाद्दर सापडले, तर गोंदियामध्ये १० विद्यार्थी कॉपीच्या प्रकरणात दोषी आढळले. उत्तरपत्रिकांवर आपला मोबाईल क्रमांक, गुण देण्यासाठी विनंती, धमकी इत्यादी लिहिणारे काही विद्यार्थी असतात. परीक्षा झाल्यानंतर मूल्यांकनाच्या वेळी अशी १७ प्रकरणे आढळून आली. यातील सात विद्यार्थी दोषी ठरले आहेत.दोषींची आकडेवारीजिल्हा          संख्या (२०१९)        संख्या (२०१८)भंडारा           २                           १०चंद्रपूर          ८                            ८नागपूर         ४                            ८वर्धा             ३                             ३गडचिरोली ४४                           ४६गोंदिया       १०                            १८एकूण      ७१                          ९४वर्षनिहाय कॉपीतील दोषी विद्यार्थीवर्ष            विद्यार्थी२०१५        ११२२०१६        ७५२०१७        १५४२०१८         ९४२०१९         ७१

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालfraudधोकेबाजी