शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांचे आता टेलिसमुपदेशन; मनपा-आयएमएचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:27 IST

नागपूर महापालिका व इंडियन मेडिकल असोसिएशचे (आयएमए) १०० वर नामांकित डॉक्टर कोरोना रुग्णांचे टेलिसमुपदेशन करणार आहेत.

ठळक मुद्देहोम आयसोलेशनमधील रुग्णांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : होम आयसोेलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधितांना त्यांच्यावरील उपचार व प्रकृ ती विषयी अनेक प्रश्न असतात. अशा रुग्णांच्या मदतीसाठी महापालिका व इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) पुढाकार घेतला आहे. शहरातील १०० वर नामांकित डॉक्टर अशा रुग्णांचे टेलिसमुपदेशन करणार आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८० ते ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाही. या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात पाच हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने या रुग्णांमधील ५० वर्षांवरील ‘कोरोना हाय रिस्क पॉझिटिव्ह’ रुग्णांची यादी तयार के ली आहे. प्रत्येक डॉक्टर दररोज दहा रुग्णांशी संपर्क साधणार आहे, आणि त्यांचे टेलिसमुपदेशन करणार आहे. हे पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले आहे. समुपदेशन करणारे डॉक्टर रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहेत, अशी, माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनही संवादहोम आयसोलेनशमध्ये असलेल्या रुग्णांसोबत भविष्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही संवाद साधण्यात येईल. यामुळे डॉक्टरांना रुग्णाची प्रकृती समजून घेऊन प्रभावी उपचार करण्यास मदत होईल,अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस