शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूरच्या एम्समध्ये संशयित ‘मंकीपॉक्स’ची चाचणी; राज्यातील नमुने तपासणार 

By सुमेध वाघमार | Updated: August 27, 2024 20:38 IST

मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. मानवी आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो.

नागपूर : महाराष्ट्रातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स)  आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एम्स’च्या ‘व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरी’ला मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणीसाठी ‘इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) व ‘डिपार्टमेंट आॅफ हेल्थ रिसर्च’ने (डीएचआर) अधिकृत केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागपूरसह महाराष्ट्रातील संशयित रुग्णांची वेळीच चाचणी होऊन आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. 

    मंकीपॉक्स हा एक गंभीर विषाणूजन्य आजार आहे. मानवी आरोग्यासाठी तो धोकादायक ठरू शकतो. या आजाराचे तातडीने निदान करून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी चाचणी सुविधांची गरज होती. ‘एम्स’च्या  ‘व्हायरल रिसर्च डायग्नोसिस लॅबोरेटरी’ने या संदर्भात मोठे पाऊल उचलत, महाराष्ट्रातील नागरिकांना जलद आणि अचूक चाचणी सेवा प्रदान करण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.

-भारतात ‘मंकीपॉक्स’ची ३० प्रकरणे१४ आॅगस्ट २०२४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स विषाणूच्या नवीन ‘स्ट्रेन’च्या उदयामुळे ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आॅफ इंटरनॅशनल कन्सर्न’ (पीएचइआयसी) घोषित केले. या वर्षी, १५ हजार ६०० नोंदवलेल्या प्रकरणांपैकी ५३७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात, मार्च २०२४ मध्ये केरळमध्ये झालेल्या मृत्यूसह मंकीपॉक्सची एकूण ३० प्रकरणे नोंदविण्यात आली.

-चाचणीमुळे आजारावर नियंत्रण ‘एम्स’चे संचालक प्रा. डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितले की, चाचणी सुुविधेमुळे आजाराच्या प्रसारावर जलद नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे शक्य होईल. देशभरातील मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूर ‘एम्स’ एक आहे.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालय