शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

अब की बार, रेल्वेची भाडेवाढ

By admin | Updated: June 23, 2014 01:20 IST

महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार

शहर काँग्रेसतर्फे निषेध : मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळलानागपूर : महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार असून, महागाईमुळे जनता होरपळून निघणार आहे. भाजपने निवडणुकी पूर्वी जनतेला ‘अच्छे दिन अने वाले है’चे स्वप्न दाखविले. अता मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे, असा करीत शहर काँग्रेसने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले. रेल्वे भाडेवाढीमुळे प्रवास तर महागणार आहेच पण मालवाहतूकही महागणार आहे. त्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तुंच्या किंमती वाढतील. याचा फटका सर्वसामान्यांना बसेल, असे सांगत हेच का मोदी सरकार, असा सवाल ठाकरे यांनी केला. माजी मंत्री अनीस अहमद, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, योगेश तिवारी, विजय बारसे, शहर उपाध्यक्ष राजू व्यास, कमलेश समर्थ, अभिजित वंजारी, अतुल कोटेचा, युथ काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके, उमाकांत अग्निहोत्री, गजराज हटेवार, यादवराव देवगडे, कांता पराते, संदेश सिंगलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारच्या कामकाजाची पोलखोल केली. सरकारकडून रेल्वे दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यापुढे कुठलीही दरवाढ सहन केली जाणार नाही. सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोदी सरकार व रेल्वेमंत्र्याच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध फलक घेऊन रस्तारोको केला. नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)