शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी प्रवेशबंदीवर नागपूर विद्यापीठाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:01 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थी प्रवेशबंदी प्रकरणामध्ये शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २७ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

ठळक मुद्देहायकोर्ट : बुधवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थी प्रवेशबंदी प्रकरणामध्ये शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून २७ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.विद्यार्थी प्रवेशबंदीच्या वादग्रस्त आदेशाला अरुण जोशी शिक्षण महाविद्यालयाने आव्हान दिले आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशनने या महाविद्यालयाला एका तुकडीत ५० या प्रमाणे वार्षिक १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मान्यता ३१ मे २०१५ रोजी दिली. आतापर्यंत यानुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात होते. विद्यापीठ विद्यार्थ्यांची परीक्षा घेत होते व इतर आवश्यक प्रक्रियाही पूर्ण करीत होते. कौन्सिलने गेल्या जानेवारीमध्ये या महाविद्यालयाला परत एका तुकडीत ५० या प्रमाणे वार्षिक १०० विद्यार्थी प्रवेशाची मान्यता दिली. असे असताना विद्यापीठाने वार्षिक २०० विद्यार्थी प्रवेश क्षमता गृहित धरून त्यानुसार आवश्यक शिक्षक व सुविधा नसल्याच्या कारणावरून या महाविद्यालयाला २०१८-१९ वर्षासाठी संलग्नीकरण नाकारले आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मनाई केली. यासंदर्भात गेल्या १२ जून रोजी आदेश जारी करण्यात आला. त्यावर महाविद्यालयाचा आक्षेप आहे. महाविद्यालयातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ