शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

हायकोर्ट : संजय धोत्रे, बाळू धानोरकर यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:13 IST

अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी या प्रकरणात धोत्रे व धानोरकर यांना नोटीस बजावून ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीला आव्हान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी या प्रकरणात धोत्रे व धानोरकर यांना नोटीस बजावून ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.लोकसभेच्या अकोला व चंद्रपूर मतदार संघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील निवडणूक रद्द करून त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSanjay Dhotreसंजय धोत्रेSuresh Dhanorkarसुरेश धानोरकरElectionनिवडणूक