शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:35 IST

निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे येत आहेत. आतापर्यंत जवळपास आलेल्या उत्तरांपैकी ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहण्याबाबत दिलेली उत्तरे संयुक्तिक असल्याचे दिसून आले. त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देता येऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : ५०० कर्मचाऱ्यांची कारणे संयुक्तिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांची उत्तरे येत आहेत. आतापर्यंत जवळपास आलेल्या उत्तरांपैकी ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांनी गैरहजर राहण्याबाबत दिलेली उत्तरे संयुक्तिक असल्याचे दिसून आले. त्यांना निवडणुकीच्या कामातून सूट देता येऊ शकेल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रपरिषदेत सांगितले.निवडणुकीसंदर्भात विविध विभागातील कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. परंतु काही कर्मचारी निवडणुकीच्या कामातून अंग काढून घेत आहेत. मोठ्या प्रमाणावर लोकांनी आपल्याला निवडणुकीच्या कामातून वगळण्याबाबत विनंतीही केली आहे. दरम्यान कर्मचारी प्रशिक्षणाला दांडी मारत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, प्रशिक्षणाला कर्मचारी मोठ्या संख्येने हजर आहेत. २० टक्के कर्मचारी अनुपस्थित आहे. अशा अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यापैकी अनेकांनी दिलेली कारणे ही संयुक्तिक आहेत. त्यांना कामातून सूट देता येऊ शकते. परंतु जाणीवपूर्वक गैरहजर राहणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकEmployeeकर्मचारी