शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
4
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
5
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
6
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
7
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
8
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
9
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
10
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
11
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
12
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
13
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
14
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
15
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
16
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
17
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
18
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
19
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
20
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!

नारायणा विद्यालयमची उल्लेखनीय कामगिरी

By admin | Updated: May 22, 2016 02:53 IST

यंदाच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नारायण विद्यालयमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शाळेचा १०० टक्के निकाल : विज्ञान व कॉमर्समध्ये उत्तम गुणनागपूर : यंदाच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नारायण विद्यालयमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण १०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेत हरीकुमार पी. नायर आणि श्रेयस्ता देठे या विद्यार्थ्यांनी ९३ टक्के गुण संपादन केले. द्वितीय क्रमांक मिळविलेला सुमेध गोसावीने ८९ टक्के गुण मिळाले. कॉमर्स वर्गवारीत गायत्री सरवटे शाळेत टॉपर आली असून तिने ९३.८ टक्के मिळविले. द्वितीय क्रमांकाच्या हृषिकेश पाचबुधे ८९ टक्के आणि तृतीय आशिष अग्रवालने ८९.६ टक्के गुण संपादन केले. इंग्रजी विषयात दिशनीत कौर, हरीकुमार नायर आणि गायत्री सरवटेने ९३ टक्के गुण मिळाले. श्रेयस्ता देठे आणि अंकित कुमार सनोदियाने गणितात ९५ टक्के, फिजिक्समध्ये हरीकुमार नायर, श्रेयस्ता देठे, पूनम जैन, संध्या पवार, विनेश मुनघाटे, दिशनीत कौर, मुकुल कडस्कर, निखील तल्हार, केतन गांधी, मोहित मोहिते, प्रसाद औरंगाबादकर, संयुक्ता साठवणे या विद्यार्थ्यांनी ९५ टक्के गुण मिळविले. यासह केमेस्ट्रीमध्ये हरीकुमार नायर श्रेयस्ता देठे, सुमेध गोसावी, संध्या पवार, मुकुल कडस्कर, केतन गांधी या विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले. इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये संयुक्ता साठवणेला ९८ टक्के, बॉयोलॉजीमध्ये योमिका वर्माला ९८ टक्के आणि फिजिक्स एज्युकेशनमध्ये सुशांत दंडारेने ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये दिशनीत कौर आणि गायत्री सरवटेला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. (वा. प्र.)