शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 05:45 IST

घाईत नाही पण, टिकणारे मराठा आरक्षण देणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

नागपूर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, बिहारमध्ये जनगणनेनंतर जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्याकडे होऊ नये, याची काळजी राज्य सरकारला घ्यावी लागेल. मागासवर्ग आयोगातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाहीसुद्धा पूर्ण केली जाईल.  आरक्षणाबाबत घाईत कोणताही निर्णय घेण्यापेक्षा कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण आम्ही देऊ, असेही त्यांनी सांगितले.  

धक्का न लावता आरक्षण : पवार  

सोलापूर : मराठा आरक्षण देताना सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका कार्यक्रमावेळी समाजबांधवांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.  

क्रीडामंत्र्यांचा ताफा अडविला

लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी सोमवारी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचा ताफा अडविला. तर लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस