शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी बँकांकडून एनओसीची गरज नाही : उपविभागीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:19 IST

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविले आहे.पीक कर्ज मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी विविध बँकांकडे जात असून, तेथे शेतकऱ्यांना त्यांची जमीन असणाऱ्या कार्यक्षेत्रात जेवढ्या काही बँका असतील त्यांच्याकडून ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ मागविले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्रासाठी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास होत आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ साथरोग काळात बँक शाखेसमोर मोठ्या रांगा लागलेल्या असून, त्या ठिकाणी सामाजिक अंतरही पाळले जात नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये ‘नाहरकत प्रमाणपत्रा’ची गरज नसतानाही असे दाखले सर्व शाखांकडून मागविले जात आहेत.भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकान्वये यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारे ‘नाहरकत प्रमाणपत्र’ सर्रास मागण्याची कार्यपद्धती बँकेने बंद करावी, याबाबत कळविण्यात आलेले आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले पीक कर्ज प्रकरण संबंधित बँक शाखेत जमा करावे. कोणत्याही प्रकारे बँकेने इतर शाखांचे नाहरकत प्रमाणपत्र मागितल्यास ते देऊ नये, याची संबंधित शेतकऱ्यांनी नोंद घेऊन आपले श्रम, वेळ व पैसा याची बचत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी केले आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जnagpurनागपूर