शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नो मास्क, नो पेट्रोल ! नागपुरातील पेट्रोल पंप चालकांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 20:34 IST

शहरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पेट्रोलपंप चालकांनी आता मास्क घातला नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, अशी मोहीम राबविली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : नागपूरसह राज्यातील अनेक ठिकाणी मास्क बंधनकारक केले आहे. परंतु अनेकजण अजूनही मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पेट्रोलपंप चालकांनी आता मास्क घातला नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, अशी मोहीम राबविली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पेट्रोलपंप चालक ही काळजी घेताना दिसत आहे. २४ मार्चपासून शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाच्या बजावापासून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. वारंवार हात धुवा, हाताला सॅनिटायझरने स्वच्छ करा, मास्कचा वापर करा अशा सूचना प्रशासन व आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे. असे असतानाही अनेकजण घराबाहेर पडताना, शहरात फिरताना मास्कचा वापर करीत नाहीत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क आवश्यक असून, प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, यासाठी पेट्रोलपंप चालकांनीच पुढाकार घेतला आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी मास्क जर घातला नसेल, तर त्यांना पेट्रोल मिळणार नाही, असे बोर्ड पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारीही प्रत्येकाला मास्कचा वापर करण्याची विनंती करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगला नियम पेट्रोलपंप चालकांकडून राबविला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंपnagpurनागपूर