शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मास्क नाही तर माफी नाही, ५०० रुपये दंड द्यावाच लागेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:37 IST

नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नाही मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता. त्यानंतरही दिवसेंदिवस मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी जारी केले.

ठळक मुद्दे मनपा आयुक्तांचे आदेश : स्वत:साठी नियमांचे पालन करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र अजूनही नियमांचे पालन होत नाही मास्क न वापरणाऱ्यांना २०० रुपये दंड केला जात होता. त्यानंतरही दिवसेंदिवस मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी जारी केले. त्यानुसार दंड आकारण्याची कारवाई मनपाच्या उपद्रव शोध व निर्मूलन पथकाने सुरू केली आहे.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी कोरोना नियंत्रण उपाययोजनांसंदर्भात आयोजित बैठकीत मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी आदेश जारी केले.उपद्रव शोध पथक व पोलिसांना अधिकारमहापालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी, शैक्षणिक, विविध मंडळे, वैद्यकीय, रहिवासी व व्यावसायिक क्षेत्र, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे यासह अन्य ठिकाणी लागू राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथक, स्वच्छता निरीक्षक, झोनचे सहायक आयुक्त, स्वच्छता अधिकारी, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.