जून महिना आला तरी उन्हाची काहिली अद्याप कमी झालेली नाही. रेल्वे रुळावर झोपलेल्या या मंडळीकडे पाहता ही मंडळी आत्महत्या करण्यासाठी तर झोपलेली नाही, असे वाटण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील द्वाराकडे उड्डाण पूल आहे. या पुलाच्या सावलीचा आधार घेत रुळावर थंडावा शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
आत्महत्या नाही आराम :
By admin | Updated: June 4, 2015 02:33 IST