शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे कर संग्राहक बडतर्फ : ९३ लाख रुपयाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:18 IST

महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले.आनंद फुलझेले यांनी मालमत्ता कराच्या स्वरुपात करदात्यांकडून आर्थिक वर्ष २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या काळात ९३ लाख रूपये वसूल केले आणि त्यांना पावतीसुध्दा दिली परंतु त्यांनी ही रक्कम महानगरपालिकेच्या फंडात जमा केली नाही आणि पावत्याही रद्द करुन टाकल्या त्यांनी २००२ ते २००७ च्या दरम्यान सुध्दा १५ लाख रुपयाचा अपहार केला होता. त्यासाठी त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती त्यांच्यावर लावलेले आरोप सिध्द झाले त्यामुळे म.न.पा. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम ५६ अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले. आता त्यांना कोणत्याही प्रकारचा सेवेचा आर्थिक लाभ मिळणार नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकरfraudधोकेबाजी