शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायी समिती अध्यक्षांची आज निवडणूक : पोहाणेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:37 IST

महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृतपणे तिजोरीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यासोबतच पोहाणे यांच्यापुढे तिजोरीत महसूल जमा करण्याचे व शहरातील विकास कामांना गती देण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

ठळक मुद्देतिजोरीच्या जबाबदारीसोबतच आव्हानही!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृतपणे तिजोरीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यासोबतच पोहाणे यांच्यापुढे तिजोरीत महसूल जमा करण्याचे व शहरातील विकास कामांना गती देण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.अध्यक्षदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याला फारसा कालावधी मिळणार नाही. अर्थसंकल्पाला विलंब झाला तर विकास कामे करताना अडचणीचे ठरणार आहे. कारण काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. दोन्ही निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विकास कामांना मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे कामासाठी फारसा कालावधी मिळणार नाही. त्यांना टी-२० स्टाईलने कामे करावी लागतील, अन्यथा शहरातील विकास कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.अशी होईल निवडणूक प्रक्रियाजिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील. सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यात उमेदवारी अर्ज दाखल करणे व उमेदवारी मागे घेणे. त्यानंतर गरज भासल्यास मतदान होईल. त्यानंतर पीठासीन अधिकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा करतील.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाElectionनिवडणूक