शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नितीन राऊत यांच्या मुलाच्या लग्नाचा स्वागत समारंभ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 16:35 IST

Nagpur News पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह १९ फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा २१ रोजी आयोजित केला होता. तो कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा विवाह १९ फेब्रुवारी झाला. त्याचा स्वागत सोहळा २१ रोजी आयोजित केला होता. तो कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने रद्द करण्याचा निर्णय राऊत कुटुंबियांनी घेतला आहे.डॉ. राऊत यांनी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, त्यांचे चिरंजीव कुणाल यांचा विवाह आकांक्षा यांच्याशी झाला आहे. नवपरिणीत दांपत्याचा स्वागत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी नागपुरात आयोजित केला होता. मात्र येथील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेता, हा सोहळा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून नागपूरसह विदर्भात कोरोनाचे प्रस्थ झपाट्याने पुन्हा वाढते आहे.

 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत