शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाचनालयाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन राऊत समर्थक भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 13:37 IST

लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्या समोर नितीन राऊत समर्थकांनी शनिवारी सकाळी गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथील आवळबाबू चौक येथील बाजीराव साखरे वाचनालय (ई-ग्रंथालय)चे बांधकाम माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते. परंतु संगणक व पुस्तके उपलब्ध न झाल्याने काम अर्धवट होते. काँगे्रसचे नगरसेवक संदीप सहारे यांच्या यांच्या प्रयत्नांनी वाचनालसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली. अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेतर्फे शनिवारी भाजपाचे आमदार डॉ. मिलींद माने यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.  मात्र कार्यक्रम पत्रिकेवर नितीन राऊ त यांचे नाव नसल्याने तसेच त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित न केल्याने  राऊ त यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात नारेबाजी करून गोंधळ घातला. नितीन राऊ त मंत्री असताना शासकीय निधीतून लष्करीबाग येथील  २२०७.१० चौरस मीटर जागेमध्ये बाजीराव साखरे वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. वाचनालयाची इमारत तीन मजली असून या ठिकाणी मुले व मुलींच्या अभ्यासाकरीता स्वतंत्र कक्ष , केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता स्वतंत्र कक्षासह दोन स्वतंत्र संगणक कक्षाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. मात्र निधी अभावी काम अर्धवट असल्याने मागील काही वर्षापासून वाचनालयाचे लोकार्पन रखडले होते.  संदीप सहारे यांनी महापालिकेकडे यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला. यातून सुविधा उपलब्ध झाल्यानंतर लोकार्पण  करण्यात आले. काँग्रेस कार्यक र्त्यांच्या विरोधाला न जुमानता वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत