शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, नाना पटोलेंचा उच्च न्यायालयात दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 17:58 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी  प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला.

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर आज शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील ॲड. सतीश उके यांनी केला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सुरेश हेडाऊ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका न्यायालयात दाखल आहे. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष आज सुनावणी झाली. उके यांनी याचिकेचे जोरदार समर्थन करून विविध मुद्दे मांडले.

गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. त्यामुळे मतदारांना सत्य माहिती कळू शकली नाही, असे उके म्हणाले. तसेच, गडकरी यांनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. परंतु, त्यांच्या नावावर कुठेही शेती नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ चार ते पाच कोटी रुपयाची मालमत्ता दाखवली आहे, ही माहिती खरी नाही. त्यांची मालमत्ता हजारो कोटीत आहे, असेही ॲड. उके यांनी सांगितले.

याशिवाय त्यांनी प्रतिज्ञापत्रातील विविध आक्षेपार्ह बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोले