शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

नासुप्रच्या पथकाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:14 IST

नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी उत्तर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. एक जेसीबी, टिप्परच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देउत्तर नागपुरात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी उत्तर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. एक जेसीबी, टिप्परच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तसेच मौजा झिंगाबाई टाकळी येथील जयहिंद नगरसह गीता नगर, साईबाबा कॉलनी येथील अनधिकृत धार्मिक स्थळावर हातोडा चालविला. त्यानंतर मौजा वांजरी येथील खसरा नंबर ५१मधील रजा लॉन व एम.डी. वर्कशॉपचे अनधिकृत बांधकाम तोडले. लॉन मालक अहमद शेख यांच्याकडून ५० हजार दंड वसूल करण्यात आला. यावेळी नासुप्र उत्तरचे कार्यकारी अभियंता आर.एन. मेघराजानी, विभागीय अधिकारी सुधीर राठोड, सहायक अभियंता आर.आर.पाटील, अतिक्रमण पथक प्रमुख मनोहर पाटील व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास