शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्याच्या विहिरीत पडली नीलगाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:18 IST

कळमेश्वरच्या धापेवाडा खुर्द परिसरातील एका विहिरीत पडलेल्या नीलगायीची वन विभागाने सुटका करून तिला सुखरुप बाहेर काढले आहे.

ठळक मुद्देवन विभागाने केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमेश्वरच्या धापेवाडा खुर्द परिसरातील एका विहिरीत पडलेल्या नीलगायीची वन विभागाने सुटका करून तिला सुखरुप बाहेर काढले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली.वन विभागाच्या हॅलो फॉरेस्ट हेल्पलाईन क्रमांक १९२६ वर स्थानिक नागरिकांनी विहिरीत नीलगाय पडल्याची माहिती वन विभागाला दिली. राजेश तिडके यांच्या शेतातील विहिरीत पाणी आहे. सकाळी याच विहिरीत नीलगाय पडलेली दिसली. त्यानंतर सेमिनरी हिल्स रेस्क्यु टीमचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एन. जाधव, वनपाल कैलाश जामगडे, आर. बी. तिबोले, ए. एन. मुसळे, व्ही. एस. बावधने, डी. एस. खरबडे, रवींद्र मिटकरी यांची चमू घटनास्थळी पोहोचली. चमूने दोर बांधून जाळी विहिरीत टाकली. ही जाळी नीलगायीच्या जवळ नेऊन नीलगाय जाळीत बसली. त्यानंतर जाळीला वर ओढून नीलगायीला सुखरुप बाहेर काढण्यात आले. नीलगायीच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर तिला वन क्षेत्रात सोडण्यात आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग