शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

आशुतोष सलील पर्यटन विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:03 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील यांची नियुक्ती झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी मंगळवारी सूत्रे स्वीकारली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेचे अपर आयुक्त होते. महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देऊन देशातील तसेच विदेशातील पर्यटकांना पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देणार असल्याचे पदभार स्वीकारल्यानंतर सलील यांनी सांगितले. विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ पुढाकार घेईल. पर्यटकांना चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. आशुतोष सलील यापूर्वी वर्धा व चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.

टॅग्स :tourismपर्यटन