शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

नव्या सरकारने जीएसटी लागू करावे

By admin | Updated: June 11, 2014 01:09 IST

कर भरणा प्रक्रियेतील त्यातील अडचणी दूर करण्यात याव्या. टॅक्स प्रणालीत सुधारणा करून संपुआ सरकारद्वारे लावण्यात आलेला माल व सेवाकर (जीटीएस) आणि प्रत्यक्ष कर कोड(डीटीसी)च्या स्वरूपात बदल करावा.

करात सुलभता आणावी : व्हीटीएची मागणी नागपूर : कर भरणा प्रक्रियेतील त्यातील अडचणी दूर करण्यात याव्या. टॅक्स प्रणालीत सुधारणा करून संपुआ सरकारद्वारे लावण्यात आलेला माल व सेवाकर (जीटीएस) आणि प्रत्यक्ष कर कोड(डीटीसी)च्या स्वरूपात बदल करावा. मनमानी व अटकेसारख्या तरतुदीत सुधारणा करण्यात येऊन यास सोपे करावे, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी केली आहे.

शर्मा म्हणाले, नव्या सरकारने देशातील टॅक्सपेअर्सची संख्या वाढविण्यासाठी डीटीसीनुसार सर्व वर्गातील लोकांसाठी टॅक्समध्ये दोन लाखांपर्यंतची सूट देण्यात यावी. २ ते १० लाखापर्यंत १० टक्के, १० ते २० लाखांपर्यंतच्या २० टक्के , २० लाख ते ५ कोटी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ३० टक्के स्लॅब देण्यात यावी. पाच कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी ३५ टक्के स्लॅब तयार करण्यात यावी. यामुळे मध्यम वर्ग व लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. डी व ई श्रेणीचे १० कोटी नागरिक टॅक्सचा भरणा करीत नाहीत.

सरकारद्वारे १० टक्के स्लॅबला २ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न गटात आणल्यास १० लाखापर्यंत उत्पन्न असणारे सुमारे सात ते आठ लाख लोक कराचा भरणा करतील. १० ते २० टक्के स्लॅब लावल्याने एक लाख कोटीचा कर मिळणार नाही. परंतु चौथ्या स्लॅबमधून मिळणारा कर यातील तूट भरून काढेल. १० ते २० लाखांची नवीन स्लॅब तयार केल्यास येणाऱ्या दोन-तीन वर्षांत तीन ते चार कोटी नवे करदाते समाविष्ट होतील. यातून १ ते १.१५ लाख कोटींचा कर सरकारला मिळेल. देशात सर्वत्र पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या किमती समान करण्यात याव्यात. यामुळे तस्करीवर आळा बसेल. पेट्रोलियम पदार्थांवर राज्य शासनाच्या वतीने १५ ते २७ टक्क्यापर्यंत स्प्रिंट टॅक्स लावण्यात येत आहे. त्याला एकसमान करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)