शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

न्यू क्राफ्ट सिल्क इंडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नागपूर : विविध राज्यातील कॉटन व सिल्कचे प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असलेले तब्बल ४९ स्टॉल असणारे प्रदर्शन व ...

नागपूर : विविध राज्यातील कॉटन व सिल्कचे प्रसिद्ध आणि आकर्षक डिझाईनचा समावेश असलेले तब्बल ४९ स्टॉल असणारे प्रदर्शन व विक्री हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटरमध्ये १ जानेवारीपासून सुरू असून, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे. हे प्रदर्शन ११ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. प्रदर्शनात हॅण्डलूमवर उत्कृष्ट कलाकुसर करणाऱ्या विणकरांद्वारे विणलेल्या कॉटन व विविध राज्यातील सिल्क साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, स्टोल्स, कुर्ता, कुर्ती, दुप्पटे, फॅशन ज्वेलरी व गृहसजावटीची विविध आकर्षक उत्पादने आहेत. या उत्पादनांपैकी काहीवर सवलत आहे. इतर उत्पादनांची थेट कारागिरांकडून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा कमी किमतीत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश येथील नामांकित उत्पादने प्रदर्शनात आहेत. प्रदर्शन परंपरागत हॅण्डलूमची कलाकुसर व आधुनिक जीवनशैलीची सांगड घालणारे आहे. प्रवेश नि:शुल्क व पार्किंगची व्यवस्था आहे. (वा.प्र.)