शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या अजनी डेपोत लागली नवी सीएनसी लेथ मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:26 IST

Nagpur News रेल्वेच्या कोचची चाके आणि वॅगनच्या चाकांची आता त्वरित दुरुस्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात अजनी आरओएच डेपोत नवी सीएनसी लेथ मशीन लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या कोच अन् वॅगनच्या चाकांची होणार त्वरित दुरुस्ती

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या कोचची चाके आणि वॅगनच्या चाकांची आता त्वरित दुरुस्ती होणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या नेतृत्वात अजनी आरओएच डेपोत नवी सीएनसी लेथ मशीन लावण्यात आली आहे. ही मशीन ६.८ कोटी रुपयात कॉफमोव्हने खरेदी केली आहे

सीएनसी हायटेक मशीनची एका पाळीत २० चाके दुरुस्त करण्याची क्षमता आहे. ही मशीन स्वयंचलित असून त्यासाठी केवळ दोन ते तीन कर्मचाऱ्यांची गरज भासते. ही मशीन अजनी डेपोत लावण्यापूर्वी कोच आणि वॅगनची चाके रस्ते मार्गाने कुर्दवाडी आणि भुसावळ येथील कार्यशाळेत पाठविण्यात येत होती. आता सीएनसी मशीनमुळे ही चाके अजनी डेपोतच दुरुस्त होणार असल्यामुळे वाहतुकीच्या खर्चात बचत होणार असून, वॅगनची चाके अधिक काळ दुरुस्तीसाठी प्रलंबित न राहता त्वरित दुरुस्त होतील. यामुळे त्वरित वॅगन मालवाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. या मशीनची देखभाल ज्या कंपनीकडून ही मशीन खरेदी केली ती कंपनीच सात वर्ष करणार आहे. ही मशीन औद्योगिक मानक ४.० नुसार अनुकूल असून मशीनला कमी वीज आणि जागा लागते.

 

...............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे