शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाच्याने केली मामाची हत्या : किरकोळ वादाचे पर्यवसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 21:07 IST

Nephew kills uncle, crime news घरगुती वादातून भाच्याने त्याच्या मामाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

ठळक मुद्देआरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घरगुती वादातून भाच्याने त्याच्या मामाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल धरमदास सहारे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. ते कुंभारपुऱ्यातील बारसे नगरात राहत होते.

त्यांचा भाचा आरोपी विकास गुणवंत साखरे (वय ३२) सहारे यांच्या घराच्या बाजूलाच राहतो. सहारे हॉटेलमध्ये कामाला जायचे तर आरोपी बेरोजगार आहे. दोघेही गुरुवारी रात्री आपापल्या घरात होते. सहारे दारूच्या नशेत बडबड करत होते. त्यावरून दोघांचा वाद सुरू झाला. दोघे एकमेकांना अश्लील शिवीगाळ करू लागले. बोलता बोलता आरोपी सहारे यांच्या घरात आल्याने त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. आरोपी विकास साखरेने मामा अतुल सहारे यांना खाली पाडले आणि त्यांच्या तोंडावर, पोटावर, छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांना ठार मारले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पाचपावली पोलिस घटनास्थळी पोहोचले. राजेश अतुल सहारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकास साखरेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपी विकास याचा काही दिवसांपूर्वी प्रेमभंग झाला, तेव्हापासून त्याचे वर्तन असामान्य आहे. तो शिक्षित असून अस्खलित इंग्रजी बोलतो.

पोलीस कन्फ्यूज

सकाळी या घटनेची माहिती देताना पोलिसांनी आरोपी मेव्हणा तर मृत जावई असल्याचे सांगितले होते. रात्री मात्र आरोपी भाचा आणि मृत मामा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर