लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातिल या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा आजार होता. त्यांनी या आजारावर यशस्वी मात केली. यामुळे मिरगीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. मिरगी किंवा अॅपिलेप्सी असल्यास किंवा त्याचा संशय असल्यास लपवू नका, योग्य डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्या. नियमित आणि योग्य औषधोपचार घेतल्यास हा रोग बरा होतो, असा सल्ला प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट व ट्रॉपीकल न्यूरॉलाजीचे जागतिक अध्यक्ष डॉ. मेश्राम यांनी दिला.
राष्ट्रीय मिरगी दिन : मिरगी लपवून नका, औषधोपचार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:43 IST
ज्युलियस सिझर, चार्ल्स डिकन, नेपोलियन, वॅन गॉग, अल्फ्रेड नोबेल, अगाथा क्रिस्टी, लुई कॅरॉल, टोनी ग्रेग, क्रिकेटर जॉन्टी गेड्स जगातिल या प्रसिद्ध लोकांना मिरगीचा आजार होता.
राष्ट्रीय मिरगी दिन : मिरगी लपवून नका, औषधोपचार घ्या
ठळक मुद्देचंद्रशेखर मेश्राम यांचा सल्ला : भारतात १ कोटी २० लाख लोक आजाराने पीडित