शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मैदानांच्या वाईट स्थितीबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मंगळवारी लावणार ‘दौड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 20:38 IST

रेशीमबाग मैदानावर गिट्टी, माती व पडून असलेले साहित्य पडून असल्याने खेळाडुंना या मैदावर सराव करता येत नाही. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान ‘दौड’ लावणार आहेत.

ठळक मुद्दे रेशीमबाग मैदानाचे अस्तित्व संकटातप्रशासनाला जागे करणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : रेशीमबाग मैदानावर गेल्या काही वर्षापासून प्रदर्शनी, मेळावे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे मैदानावर गिट्टी, माती व पडून असलेले साहित्य पडून असल्याने खेळाडुंना या मैदावर सराव करता येत नाही. यामुळे खेळाडुमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान ‘दौड’ लावणार आहेत. त्यानंतरही मैदान खेळासाठी उपलब्ध न झाल्यास रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी धरणे आंदोलन करणार आहे.पोलिस भरती, सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी विद्यार्थी व खेळाडू रेशमबाग मैदानावर दररोज सराव करण्यासाठी येतात. परंतु या मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू असते. त्यामुळे त्यांना सराव करता येत नाही. शुक्रवारी खेळाडू व विद्यार्थी मैदानावर सराव करण्यासाठी आले होते. परंतु येथे काही लोक डांबर मिश्रीत माती पसरवत होते. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार कॉलेजच्या मैदानाकडील बाजुने शंभर ट्रक डांबर मिश्रीत माती टाकलेली होती. यामुळे मैदानावर धावता येत नव्हते. याची माहिती खेळाडुंनी मंगेश खूरसुडे यांना दिली. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतेले खेळाडू येथे उपस्थित होेते. खूरसुडे यांनी यासंदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांना माहिती दिली. त्यांनी मैदानावर आल्यानंतर नासुप्रच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. थोड्या वेळात अधिकारी मैदानावर पोहचले. त्यांनी मैदान व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले. खेळाडुंचा विरोध विचारात घेता शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मैदानावरील निरुपयोगी साहित्य हटविण्याचे काम सुरू होते. पहाटे पर्यत मैदान व्यवस्थित करण्यात आले.या मैदानावर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. अशी खेळाडुंची मागणी आहे. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार, न्यू इंग्लिश व डी.डी.नगर विद्यालयाला २० एकराचे मैदान लीजवर देण्यात आले आहे. मैदान कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचे बंद करण्यात यावे. अशी खेळाडुंची मागणी आहे. मैदानावर सराव करता येत नसल्याने पोलिस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे.

 

टॅग्स :Sportsक्रीडा