शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या नागपूर भेटीने खळबळ ; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 21:05 IST

राज्याचे माजी मुख्यमंत्री व ‘स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या समावेशावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची  ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राणे यांच्या या अचानक भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ठळक मुद्देतर्कवितर्कांना उधाण

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री व ‘स्वाभिमान’ पक्षाचे अध्यक्ष यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या समावेशावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. अशा स्थितीत नारायण राणे यांनी मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची  ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. राणे यांच्या या अचानक भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये दाखल झालेले नारायण राणे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत हे विशेष.राणे यांच्या मंत्रीमंडळ समावेशावरुन विविध कयास लावण्यात येत आहेत. काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळीच स्पष्ट केले होते. भाजपच्या कोट्यातून राणेंना मंत्रीपद देण्याचीदेखील मुख्यमंत्र्यांची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांची ही भेट अतिशय महत्त्वाची मानण्यात येत आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस