शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इन्फोसिसच्या नारायण मूर्तींना जीवनगौरव

By admin | Updated: September 13, 2015 02:56 IST

इन्फोसिस या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नागपूर : भारतात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती आणणारे आणि इन्फोसिस या अग्रगण्य कंपनीचे संस्थापक पद्मविभूषण नारायण मूर्ती यांना १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इंजिनिअर्स फोरमच्यावतीने दरवर्षी एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त इंजिनिअर्स डे साजरा केला जातो. त्यानिमित्त सिव्हिल लाईन्स येथील राणी कोठी येथे हा पुरस्कार समारंभ होणार आहे. देशात १५ सप्टेंबरला एम. विश्वेश्वरैया यांची जयंती साजरी करण्यात येते. यंदा भारतीय आयटी क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणारे नारायण मूर्ती यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारतीय सॉफ्टवेअर उद्योग आणि त्याचे जगाला योगदान विषयावर नारायण मूर्तीचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार राहतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत फोरमचे अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी दिली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भारतीय सॉफ्टवेअर उद्योग आणि भारतीयांचे जगाला योगदान विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात २६ महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत व्हीएनआयटीच्या प्रथमेश जोशीनो प्रथम, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रदीप आटोलेने द्वितीय, सेन्ट विन्सेन्ट पलोटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या रिया चक्रवर्तीने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.(प्रतिनिधी)