शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या नम्रता, धनश्रीला सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:47 IST

यजमान नागपूर संघातील नम्रता हटवार हिने ३२ किलो वजनगटात तसेच धनश्री कांबळेने ५६ किलो वजनगटात दोन दिवसांच्या राज्य वुशू स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.

ठळक मुद्देराज्य वुशू स्पर्धा: मुंबईचे वर्चस्व कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यजमान नागपूर संघातील नम्रता हटवार हिने ३२ किलो वजनगटात तसेच धनश्री कांबळेने ५६ किलो वजनगटात दोन दिवसांच्या राज्य वुशू स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली.नागपूर वुशू असोसिएशन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विवेकानंदनगर येथील मनपा इन्डोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी संपलेल्या या स्पर्धेवर मुंबई शहर संघाने वर्चस्व गाजविले.१४ वर्षांखालील मुलींच्या सान्सू (फाईट) प्रकारात शेफाली खैरे, संचिता काळे, तनिषा करकेरा आणि मानसी सिंग यांनी सुवर्ण जिंकले. साक्षी महाजन, सेजल खैरे, प्राची यादव यांनी रौप्य तसेच पीयूषा लोणी, किबा बागुल, वैष्णवी नाईक, सानिया तांबोळी, आर्या गवळी व धनश्री पाहुरकरने कांस्य जिंकले.सान्सू प्रकार (सबज्युनियर मुली) : १५ किलो वजनगट : अनुष्का जैन (औरंगाबाद), स्वरा वाडेकर (सांगली), पीयूषा लोणी, वैष्णवी नाईक (मुंबई शहर). २० किलो : रेणुका राऊत (यवतमाळ), साक्षी काळे (परभणी), तेजस्वी बोंदे्र (नागपूर), तनिष्का तामस्कर (गडचिरोली). २४ किलो : नंदिनी स्वानी (कोल्हापूर), कुमुदिनी बिसेन (नागपूर), आखा शेख (मुंबई उपनगर), सानिया तांबोळी (मुंबई शहर). २८ किलो : दिशा कुरुवाडे (कोल्हापूर), साक्षी महाजन (मुंबई शहर), अंकिता गाडगे (अकोला), अंकिता पवार (परभणी). ३२ किलो : नम्रता हटवार (नागपूर), गीता मोरे (धुळे), पायल पवार (सोलापूर), आर्या गवळी (मुंबई शहर). ३६ किलो : शेफाली खैरे (मुंबई शहर), सेजल खैले (मुंबई शहर), आरती खवंदळे (परभणी), तृप्ती टेकाम (नागपूर). ४० किलो : १) संचिता काळे (मुंबई शहर), पूजा जाधव (मुंबई उपनगर), रिया गोंडाळे (यवतमाळ), वसुंधरा कांबळे (पुणे). ४४ किलो : तनिशा करकेश (मुंबई शहर), प्राची यादव (मुंबई शहर), पल्लवी क्षीरसागर (वर्धा), तनू मस्के (नागपूर). ४८ किलो : पूजा शाह (पालघर), पल्लवी वाघ (धुळे), जुही निनगे (सांगली), नंदिनी इटनकर (नागपूर). ५२ किलो : वर्षा भंडारे (कोल्हापूर), अंजली अटमनी (सोलापूर), कृपा शेटे (सोलापूर), धनश्री पाहुरकर (मुंबई शहर). ५६ किलो : धनश्री कांबळे (नागपूर), प्रिया भरांडे (परभणी), किबा बागुल (मुंबई शहर). ६० किलो : मानसी सिंग (मुंबई शहर).