शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात कामकाजासाठी न्यायमूर्तींची नावे निश्चित : अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:38 IST

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकोरोना नियंत्रणाचे नियम पाळणे बंधनकारक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या निर्देशानुसार यासंदर्भात बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली.२० व २३ एप्रिल रोजी न्या. नितीन सांबरे हे दिवाणी प्रकरणे व न्या. विनय जोशी हे फौजदारी प्रकरणे, २७ व ३० एप्रिल रोजी न्या. मनीष पितळे हे दिवाणी प्रकरणे व न्या. मुरलीधर गिरटकर हे फौजदारी प्रकरणे तर, ५ मे रोजी न्या. अनिल किलोर हे दिवाणी प्रकरणे व न्या. श्रीराम मोडक हे फौजदारी प्रकरणांचे कामकाज पाहतील. या सर्व तारखांना केवळ अत्यंत तातडीची सुनावणी आवश्यक असलेली प्रकरणेच ऐकली जातील. कामकाजाची वेळ दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत राहील.कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता उच्च न्यायालयात विविध प्रकारची सावधगिरी बाळगली जात आहे. त्यानुसार, सर्व प्रकरणांवर केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल. न्यायमूर्ती व वकील वेगवेगळ्या कक्षातून कामकाज करतील. कक्षात एकावेळी केवळ एकाच प्रकरणाशी संबंधित वकिलांना प्रवेश दिला जाईल. इतरांना बाहेर उभे राहावे लागेल. न्यायालयात आल्यानंतर तोंडाला मास्क व हाताला सॅनिटायझर लावणे, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर