शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे संपत रामटेके यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:53 IST

आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘सिकलसेलग्रस्तां’साठी वेचले आयुष्यदोन महिन्यांअगोदर घेतला जगाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यातील २६ वर्षे सिकलसेल प्रतिबंधासाठी देणारे दिवंगत संपत तुकाराम रामटेके यांना उल्लेखनीय कार्यासाठी मरणोत्तर ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रामटेके यांनी १७ नोव्हेंबर २०१७ रोजी जगाचा निरोप घेतला व दोन महिन्यानंतर हा सन्मान त्यांना घोषित झाला आहे. रामटेके यांच्या प्रयत्नांमुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ची लढाई संसदेत पोहोचली होती. त्यांचा त्याग व संघर्ष यांच्यामुळेच ‘सिकलसेलग्रस्तां’ना शासनाच्या सोयीसवलती मिळाल्या होत्या, हे विशेष.एकुलता एक मुलगा हर्षल रामटेके हा ‘सिकलसेलबाधित’ असल्याचे कळल्यावर त्यांनी या आजाराची वस्तुस्थिती जाणून घेतली. महाराष्ट्रातील  २१ जिल्ह्यात सिकलसेलचा प्रभाव असल्याने हा आजार सामाजिक समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या रुग्णांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. ‘सिकलसेलग्रस्तां’ना सोयी मिळवून देण्यासाठी झटत असताना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबविले. सिकलसेलग्रस्तांसाठी लढणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय त्यांचे होते. त्यांच्या निधनानंतर मौलिक कार्याला ‘पद्मश्री’ पुरस्काराच्या माध्यमातून केलेले हे अभिवादनच असल्याची सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे.

टॅग्स :nagpurनागपूर